Ek vishwas asawa purta karta harta guru aisa
ll Hari Om ll
तूं मजकडे अनन्य पाहीं l
पाहिन तुजकडे तैसाच मीही l
माझ्या गुरुनें अन्य कांहीं l
शिकविलें नाहींच मजलागीं ll ७३ll
नलगे साधनसंपन्नता l
नलगे षटशास्त्रचातुर्यता l
एक विश्वास असावा पुरता l
कर्ता हर्ता गुरु ऐसा ll ७४ll
म्हणूनि गुरूची थोर महती l
गुरुहरिहरब्रह्ममूर्ती l
जो कोण जाणे तयाची गति l
तो एक त्रिजगतीं धन्य गा" ll ७५ll
....... Shri Saisatcharitra,
Chapter 19,
Lines 73 - 75


Comments
Post a Comment