Posts

Showing posts from April, 2013

Shri Hanuman Jayanti

Image
ll Hari Om ll Hanuman Jayanti , Thursday, 09/04/2009: excerpts from Sadguru Shri Aniruddha Bapu's Discourse परम  पूज्य बापूंनी ०९ / ०४ / २००९ गुरूवारच्या प्रवाचानत हनुमान जयंती ( चैत्र पौर्णिमा ) बद्दल ही माहिती सांगितली . चैत्र पौर्णिमेच्या दिवशी • हनुमंतानी लंकेत प्रवेश केला   "ब्रह्मदेवाच्या सूचनेमुळे रामदूताच्या आगमनाचा भविष्यवृतांत जाणणारी लंकिनी श्रीहनुमंतास पूर्णपणे शरण येते व तिची राक्षसयोनीतून सुटका केल्याबद्दल हनुमंताचे आभार मानून एका वैश्विक रहस्याचा उद्घोष करते , प्रबिसि नगर कीजे सब काजा l हृदयं राखि कोसलपुर राजा ll  गरल सुधा रिपु करहिं मिताई l गोपद सिंधु अनल सितलाई ll" …… श्रीरामरसायन • हनुमंताने जानकीचा प्रथमच चरण स्पर्ष केला   "परंतु हनुमंताचे ते लहानगे मर्कटस्वरुप पाहून जानकी म्हणते , "हनुमंता , तू तर एवढया लहानशा आकाराचा , तसेच तुझे सहचर असणार आणि राक्षस तर प्रचंड शरीराचे आहेत।" जानकीमातेचे हे शब्द ऐकताच तिला प्रणाम करून श्रीहनुमंत आपले दिव्य व भव्य स्वरुप तिच्यासमोर प्रकट